ऑपरेशन थंडर २०२५ – श्वेतपत्रिका प्रकाशन
नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन थंडर २०२५ अंतर्गत अंमली पदार्थविरोधी मोहिमेला गती दिली आहे. श्वेतपत्रिकेच्या प्रकाशनातून प्रतिबंध आणि जनजागृतीचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत व नागरिकांच्या सहभागातून हा संदेश ठामपणे दिला गेला आहे – ड्रग्सला नाही म्हणा.
हा उपक्रम सामायिक करा
या उपक्रमाची माहिती इतरांना द्या